आर्थिक व सहकार क्षेत्रातील कामे

  • सन 1989 :- सांगली जनता सहकारी बॅंकेत संचालक म्हणून बिनविरोध निवड तसेच 1994 सालीही संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली
  • सन 1994 :- वसंतदादा षेतकरी सह. बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालक म्हणून प्रचंड बहुमताने विजयी.
  • सन 1995 :- षहरातील व्यापा-यांसाठी घाऊक व्यापारी वसाहत करणेसाठी सांगली मर्चंटस् को. आॅप इस्टेट लि. ची स्थापना केली या संस्थेने चिफ प्रमोटर म्हणून कार्यरत. महारा‛ट्रात अषा प्रकारची सहकारी व्यापारी वसाहतीचा उपक्रम
  • सन 1992 :- सांगली को आॅप के्रडिट सोसा लि. या संस्थेचे संस्थापक चेअरमन या संस्थेत सध्या 3 कोटी 10 लाख रु च्या ठेवी असून 850 वर सभासद आहेत. सलग 6 वर्षे 100% कर्ज वसूनी असून संस्थेची स्वतःची 15 लाखाची भव्य वास्तु आहे. सतत वर्ग अ व 24% डिव्हीडंट ही संस्थेची वैषि‛ठये आहेत. यंदाचा नफा 15 लाख रु इतका आहे.