उद्योग, व्यापार अर्थ व सहकार क्षेत्रातिल संघटनात्मक कार्य

उद्योग व व्यापार चळवळीतील सहभाग

 • सन 1988:- संचालक, सांगली चेबर्स आॅफ काॅमर्स
 • सन 1989-91:- उपाध्यक्ष, सांगली चेबर्स आॅफ काॅमर्स
 • सन 1992-99:- अध्यक्ष, सांगली चेंबर आॅफ काॅमर्स या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत व्यापारी व उद्योजकांवर होणा-या अन्याय थांबविण्यासाठी अनेक चळवळी उभारल्या या 85 वर्‛ााच्या महारा‛ट्रातील जून्या व्यापारी संघटनेच्या गेल्या 82 वर्‛ाातील सर्वात तरुण वयाचा अध्यक्ष होण्याचा मान. सांगली जिल्हयातील व्यापारी वर्गाचे यषस्वी संघटन. या जिल्हा पातळीवरील संस्थेषी तालुका पातळीवरील व्यापारी संघटनासहीत एकूण 27 संघटना सलंग्न. राज्य व्यपारी परि‛ादेचे 3 वेळा यषस्वी संयोजन.
 • सन 1987:- जकात विरोधी आंदोलन निमित्त संपूर्ण जिल्हयातील संघटना एकत्रीत करुन् उपो‛ाण, मोर्चा, सायकल मोर्चा काळया फीती लावून मूक मोर्चा व्दारे जनजागृती
 • सन 1990:- षासनाने गुळावर सेल्स टॅक्स बसविला त्या विरोधात सांगली जिल्हयातील गुळ व्यापार 21 दिवास बंद आदोंलन. त्यावेळी संपूर्ण महारा‛ट्रात ुक्त सांगली बाजारपेठेत गुळाची आवक होती. संपूर्ण महारा‛ट्रात आंदोलन तीव्र झाले. शासनाने विधानसभेत पास केलेला कायदा विधानसभेत मागे घेतला.
 • सन 1990:- सांगली षहरातील पूरामुळे दोन हजार लोकांचे जनजीवन विस्क्ळीत झाले होते. अषावेळी त्यांना तांदूळ व डाळ पूरविणे जेव्हा जीवनावष्यक वरूतुंच्या किंमती आकाषाला भिडल्या तेव्हा चेंबर आॅफ काॅमर्स ने रास्त भाव दुकानामार्फत ळया वस्तु पुरविल्या.
 • सन 1992:- राज्य व्यापारी परि‛ादेचे 3 वेळा यषस्वी संयोजन या प्रसंगी प्रमुख पाहूणे अर्थराज्यमंत्री अरुणभाई गुजराथी हे होते.
 • सन 1993:- कृ‛ाी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील जाचक तरतुदी विरोधी आंदोलनाचे जिल्हयातील यषस्वी नेतृत्व. सातारा येथील परि‛ादेमध्ये राज्याचे सहकारमंत्री मा. अभयसिंहरोज भोसले यांचे उपस्थित हा प्रष्न जोरदार पणे मांडला व त्याचवेळी मा. सहकार मंत्र्यानी या जाचक तरतूदी रदद् केलयाची घो‛ाणा केली.
 • 25 नोव्हेंबर 1994:- राज्य व्यापारी व उद्योजक भव्या परि‛ाद कृ‛णा व्हूली व चेंबरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परि‛ादेस पाच हजार व्यापारी व उद्योजक उपस्थित. तत्कालीन मुख्यमंत्री मा. षरद पवार यांचे उपस्थितीत ही परि‛ाद संपन्न झाली. मा. मुख्यमंत्र्यांनी षासनाचे व्यापार धोरण जाहीर केले.
 • सांगली जिल्हयात 4000 एकराची MIDC ची मागणी. मा. नामदार षरद पवारसाहेब यांनी MIDC उभारणीबाबत घो‛ाणा.
 • महारा‛ट्रातील निरनिराळया ठिकाणी वेळोवेळी होणा-या परि‛ादामध्ये व्यापा-यांचे प्रष्न तळमळीने मांडणारा प्रमुख वक्ता म्हणून सहभाग.
 • आॅगस्ट 1994:- सांगली षहरातील जकात ठेकेदारांची अन्यायकारक वसुली बंद पाडली. या प्रसंगी षहरातील व्यापा-यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन
 • सन 1994:- सांगली मार्कट याार्डात बेदाण्याचा उघड लिलाव पध्दतीने व्यापार सुरु केला. संपूर्ण भारतात सर्व प्रथम असा व्यापार सांगली येथे सुरु करणेचे कार्यज्ञत पुढाकार.व्यापा-यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी, व्यापारी वर्गात जागृती करण्यासाठी व्यापार वि‛ायक नियतकालीकातून व वर्तमान पत्रातून सातत्याने लेखन. 1995 साली मार्केट अॅक्ट मध्ये षेतक-यांच्या पटट्ीतील खर्चाबाबत षासनाने तो कायदा मागे घेतला. या कामी पूणे परि‛ाद व सांगली षहर व्यापारात तीव्रता वाढवली.
  • मा. मुख्यमंत्री मनोहर जोषी व उपमुख्यमंत्री श्री गोपिनाथ मुंडे यांचे बरोबर व्यापारी समस्याबाबत षासनाने व्यापार वि‛ायक धोरण जाहीर करणेबाबत चर्चा केली.
 • सन 1992:- महारा‛ट्र चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज या संस्थेवर सांगली व सातारा विभागात अध्यक्ष म्हणून निवड
 • सन 1994:- महारा‛ट्र चेंबर आॅफ काॅमर्स गव्हर्निंग कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड.
  • मार्केट यार्डातील अडत व्यापा-यांची संघटना केली. 1989 साली संघटना स्थापना केली. दैनदिन हिषोबाबाबत अडचणी सोडविणेस या संघटनेचा मोलाचा वाटा.
  • सांगली षहरात वखारभाग येथे प्रवासी वाहतूक करणा-या ट्रॅक्स गाडयासाठी पार्किगची सोय करण्यात पुढाकार घेवून योजना तयार करुन मंजूर करुन घेतली.
  • सांगली षहरात दत्त मारुती रोड वरील अतिक्रमाणामुळे नागरिकंाना होणारा त्रास थांबविण्यासाठी आंदोलन.
 • सन 1995:- रोटरी क्लब व व्यापारी मित्र यांचे संयुक्त विद्यमाने ज्ञान सत्र षिबीराचे आयोजन.
  • चेंबर भवन महावीरनगर येथे 5 लाख रु. खर्चाचा अत्याधुनिक सुविधा असलेला व अंदाजे 200 लोकांची व्यवस्था असू षकेल असा काॅन्फरन्स हाॅल.
  • बेदाण्यावरील जकात संपुर्ण माफ तसेच सोने चांदीवरील जकात कमी करणेबाबत यषस्वी प्रयत्न.
 • सन 1998:- राज्यस्तरीय व्यापारी परि‛ादेचे आयोजन स्थळ – राजमती भवन, सांगली
 • सन 1998:- उपाध्यक्ष महारा‛ट्र चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज, मुंबई
 • सन 1999:- सांगली जिलहा इंटरनेट नोड कार्यान्वीत करणेत पुढाकार
  • मिरज पुढरपूर रोडवर 5000 एकरांची भव्य एम.आय.डी.सी. होणेसाठी गेले 5 वर्षे सातत्याने षासन दरबारी प्रयत्न. उद्योग मित्र परि‛ादेत उद्यसेगमंत्री लीळाधर डाके यांनी सांगली येथे ही एम.आय.डी.सी. करण्याचे जाहीर केली.
  • पुणे ते संकेष्वर पर्यत पर्यायी महामार्गाची संकल्पना मांडली. पुणे, हडपसर, जेजूरी, फलटण, विटा, तासगांव, सांगली, मिरज, चिकोडी, संकेष्वर असा महामार्ग व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. षासनाने आष्वासन दिले आहे.