अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ, मुंबई (कॅबिनेटमंत्री दर्जा प्राप्त)

  • धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आर्थिक व क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण व यशस्वी अशा अर्धशतकी योगदान लक्षात घेवून भारताचे माजी कृशीमंत्री व रा‛ट्रवादी काॅंगे्रसचे अध्यक्ष मा. ना. शरदचंद्रजी पवार यांनी महारा‛ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
  • वर्षभरात राज्यातील २३ जिल्हयांचा दौरा करुन ग्रामीण उद्योजक, महिला बचतगट, बारा बलुतेदार यांचे मेळावे घेवून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.
  • ग्रामीण महारा‛ट्राचा कणा असलेलया बलुतेदारांची चळवळ गतीमान व बळकट करण्यासाठी महारा‛ट्र राज्य व बलुतेदार महासंघाची स्थापना करुन पदाधिका-यांचे संघटन मजबूत केले.
  • दिल्ली स्तरावर केद्रीय मंन्न्यांची भेट घेवून बारा बलुतेदारांच्या विविध समस्या निवारणासाठी निवेदने दिले व साहाय्याचे आष्वासन मिळवले.
  • ग्रामीण महाराष्ट्राच्या उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाला 3 महत्वाकांक्षी योजनांचे प्रस्ताव सादर केले. यामधून दरवर्षी सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती होवू शकते.
  • महाबळेष्वर येथे रु. २५ लाख खर्चाच्या ‘मध उत्पादन‘ केंद्राची स्थापना करुन मा. राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झाले.
  • गुजरात, पंजाब व चंदीगडच्या खादी ग्रामोद्योग महामंडळास भेटून माहिती घेतली.
  • रोजगार निर्मितीची प्रभावी अमंलबजावणी.