चेअरमन मॅनेजिंग कौन्सिल – लठ्ठे एज्युकेषन सोसायटी, सांगली

एकूण दोन राज्यात व चार जिल्हयामध्ये कार्यरत असणारी व 30000 विद्यार्थीसंख्या असणारी शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर शिक्षण संस्था – आर्टस, सायन्स व काॅमर्स काॅलजीस -3, लाॅ काॅलेज – 1, नाईट काॅलेज-1, हायस्कूल व ज्यनि. काॅलेज-5, आयुर्वेदिक मेडिकल काॅलेज-1, गल्र्स हायस्कूल व ज्यु. काॅलेज’1 पाॅलिटेक्निक काॅलेज-1, बी.एस. काॅम्पोझिट प्रि. युनि. काॅलेज-1, इंग्लिष मिडीयम काॅन्व्हेट व प्रायमरी स्कूल-9 कृषी विद्यालय-1, आय.टी.आय.-1, काॅम्युटर अॅकॅडमह-1, लेडीज हास्टेल-3, श्रमिक महिला वसतिगृह-1, प्रक्टिसिंग स्कूल-1, अंतर्गत परिक्षा मंडळ-1, प्रिंटींग प्रेस-1
अषा एकूण 38 विविध षैक्षणिक षाखा असणारी लठ्ठे एजुकेशन सोसायटी, सांगली

 • संस्थापक:- ए. बी. पाटील इंग्लिष स्कूल, सांगली
 • सभागृह नेता(1998ते2008)ः- सांगली मिरज आणि कुपवाड षहर महानगरपालिका
 • महापौर (1999 ते 2001):- सांगली मिरज आणि कुपवाड षहर महानगरपालिका
 • माजी उपाध्यक्ष:- महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज, मुंबई
 • माजी अध्यक्ष:- सांगली चेंबर आॅफ काॅमर्स, सांगली
 • संस्थापक चेअरमन:- दि. सांगली ट्रेडर्स को-ओप क्रेडीट सोसायटी लि., सांगली
 • संस्थापक चेअरमन:- सांगली मर्चंटस को-ओप इस्टेट लि., सांगली
 • संचालक:- जमखंडी षुगर वक्र्स लि. जमखंडी
 • संचालक:- डायमंड कोल्ड स्टोअरेज प्रा. लि. कुपवाड
 • संचालक:- कृ‛णा व्हॅली क्लब एम.आय.डी.सी., कुपवाड
 • संस्थापक:- ए. बी. पाटील कृषी प्रबोधन मंच
 • संस्थापक:- अडत व्यापारी संघटना, मार्केट यार्ड, सांगली.
 • विष्वस्त:- श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र कमिटी
 • स्वागताध्यक्ष:- दक्षिण महारा‛ट्र मराठी साहित्य संमेलन
 • स्वागताध्यक्ष:- अखिल भारतीय जैन मराठी परिषद,
 • स्वागताध्यक्ष:- मिरज जैन मराठी परिषद
 • स्वागताध्यक्ष:- 21 वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन
 • निमंत्रक:- अल्पसंख्यांक अन्याय परिषद
 • सचिव:- कल्पद्रुम आराधना महोत्सव समिती
 • संयोजक:- विष्वषांती सद्भावना सम्मेद षिखरजी यात्रा 2009
 • स्वागताध्यक्ष:- संविधान निर्माता साहित्य संमेलन 2010
 • संयोजक:- कैलास मानसरोवर यात्रा 2011
 • स्वागताध्यक्ष:- अहिंसा रॅली व सर्व धर्मीय अहिंसा संमेलन 2012
 • अध्यक्ष:- महाराॉट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई