विधायक दृष्टीकोनातून उभ्या राहिलेल्या सामाजिक शीक्षणिक क्रिडा इ. क्षेत्रातील संस्था.

शैक्षणिक कार्ये

 • सन 1990 :- श्री. ए. बी. पाटील इंग्लीश स्कूलची नेमिनाथ नगर येथे स्थापना. सांगली शहरातील एक आदर्श शाळा म्हणून या शाळेची गनना केली जाते. सध्या 10 वी पर्यंतचे वर्ग असून 600 विदयार्थी येथे शिकत आहेत. इ. 2 री पासून विदयाथ्र्यांना काॅम्प्युटरचे प्रशिक्षण दिले जाते व भारतीय संस्कृतीचे जतन केले जाते. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो. तसेच कराटे, नृत्य, अथलेटीचे प्रशिक्षण ही शाळेची वैशिष्टे आहेत. सतत 7 वर्षे 10 वीचा निकाल 100 लागतो
  • महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात प्रसिध्द असलेल्या लठ्ठे एज्यूकेशन सोसायटी या संस्थेचा 1999 साली गव्हर्निंग व मेनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून नियुक्ती. या संस्थेत कला, विज्ञान, वाणिज्य अषा विविध प्रकारच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. जवळ जवळ 17000 विदयार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत.
 • सन 2001 पासून :- लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीच्या चेअरमनपदी कार्यरत.

सामाजिक कार्य

 • सन 1986 :- श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टची स्थापना याव्दारे शहरातील अतिभव्य असे राजमती भवन हे मंगल कार्यालय बांधले.
 • सन 1991 :- आदगोंडा बा. पाटील चॅरीटेबल ट्रस्टची स्थापना
 • संस्थापक :- राजमती सार्वजनिक वाचनालय यामध्ये 6000 ग्रंथसंपादन असून 650 चे वर सभासद आहेत. अ वर्ग ग्रंथालय म्हणून नावलौकीक
 • संस्थापक – अध्यक्ष :- योग विदयाधाम सांगली, योगप्रसार प्रशिक्षण शिबीर, व्याख्याने यांचे आयोजन.
 • संस्थापक :- राजनेमी कला महोत्सव याव्दारे संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धकांसाठी वकृत्व, एक पात्री अभिनय, रांगोळी, काव्यवाचन, एकांकिका स्पर्धांचे आयोजन, जवळजवळ 1000 स्पर्धकांचा सहभाग.
 • संस्थापक :- वसंत मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळ, मार्केट यार्डातील व्यापारी, हमाल, गुमास्ता, गाडीवान, मार्केटकमीटी या सर्व घटकांना एकत्रीत करुन हा गणेशोत्सव साजरा केला जातो. समाजातील सर्व घटकांच्या सामंजसाचा अलौकीक उदाहरण आहे.
  • रोटरी क्लब ऑफ सांगली सन 1992-1993 करीता सेक्रेटरी त्यावेळी डीस्ट्रीक्ट 3170 ची पाच अवाॅर्डस क्लबला मिळाले. सन 1995-96 अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सांगली.
  • रोटरी क्लब ऑफ सांगली मार्फत षहरातील षाळा, काॅलेजच्या विदयाथ्र्यांसाठी मावा, गुटखा व्यसनमुक्तीसाठी जनजागरन मोहिम सृरु. जवळजवळ 7000 विदयाथ्र्यां पर्यंत हा कार्यक्रम पोहचवीला.
  • पोलीओ प्लस, व्यापारी मित्र, ज्ञानसत्र षिबीर, सुर्यग्रहनाबद्दल अंधश्रदधा निमृलन, आरोग्य चिकीत्सा षिबीरे, इ. चे आयोजन व गुलाब प्रदर्षन यांचे कार्य या उपक्रमाव्दारे केले.
  • सांगली जिल्हा इनकम टॅक्स को. – ओर्डीनेशन कमिटी.
  • सांगली जिल्हा माथाडी बोर्ड.
  • संस्थापक ए.बी.पाटील. कृषी प्रबोधन मंच, षेतक-यांसाठी विविध कार्यक्रम चर्चासत्रे आयोजन.
  • संचालक कृष्णा व्हॅली क्लब.

 

जैन समाज अल्पसंख्यांक दर्जा मंजूरी योगदान

 • 8 मार्च 2008 :- प.पू. श्री 108 तरुणसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत नेमिनाथनगर येथे सुमारे 40 हजार जनसमुदायाच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक व अहिंसा परिषदेचे आयोजन
 • 2 आॅक्टोंबर 2012 :- प.पू. श्री. 108 अक्षयसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत सांगली हायस्क्ूलच्या प्रांगणात अल्पसंख्यांक व सर्व धर्मिय परिषदेचे आयोजन, सुमारे 40 हजार जनसमुदायाची उपस्थिती
 • केंद्र व राज्य स्तरावरील प्रयत्न:- भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री मा. खा. शरदचंद्रजी पवार, महारा‛ट्राचे उपमुख्यमंत्री मा. नामदार अजितदादा पवार, मा. नामदार जयंतरावजी पाटील, मा. आर. आर. पाटील(आबा), तसेच मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री व मा. पालकमंत्री यांना भेटून जैन समाजाला राज्यस्तरावर व केंद्र स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळाला पाहीजे यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत.

 

धार्मिक कार्य

 • सन 1983 :- नेमिनाथ नगर सांगली येथे जिन मंदीर, मानस्तंभ, त्यागी निवास बांधणेत पुढाकार
 • सन 1989 :- महारा‛ट्रात प्रथम कल्पदुृम आराधना महोत्सवाचे यषस्वी आयोजन, या समितीचा सेके्रटरी म्हणून कार्यरत. जैन मराठी साहित्यसंमेलनाचा प्रमूख संयोजक. जैन धर्मियांच्या प्रत्येक सत्र संमेलनात हीरीरीने पुढाकार.
 • सन 1993 :- श्रवण बेळगोळ येथील महामस्तकाभिषेक प्रसंगी ओल इंडीया वर्किंग कमिटीवर निवड. या प्रसंगी महिनाभर तेथे राहून केलेल्या कार्याबद्दल उचीत गौरव.
  • भारतीय जैन संघटना या महारा‛ट्र राज्य कार्यकारीनीवर निवड. वधु वर परिचय संमेलन भरविणेत पुढाकार. सांगली षहरात समस्त जैन समाजाच्या वतीने एकत्रीत महावीर जयंती मिरवणूक काढणेत पुढाकार.
 • सन 1993 :- सन 1993 पासून नामदेव समाजाच्या वतीने होणा-या संत वांडःमय व्याख्यान मालेचा स्वागताध्यक्ष.
  • भारतीय जैन संघटनेच्या रा‛ट्रीय समितीवर निवड
   युवती सक्षमीकरण व युवक युवतींसाठी रोजगार मार्गदर्षन, व्यापार, उद्योग, व्यवसाय व्यवस्थापन मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, रा‛ट्रीय एकात्मता, शिक्षण व पर्यावरण रक्षण, भूकंप, महापूर, दु‛काळ इ. प्रसंगी भरीव मदत करणा-या भारतीय जैन संघटनेच्या रा‛ट्र बांधणीच्या कार्यात सक्रीय सहभाग
 • सन 1993 :- श्रवणबेळागोळ येथील महामस्तकाभिषेक समारोह महारा‛ट्र प्रदेष कलष वितरण समिती
 • सन 2009 :- विष्वषांती सद्भावना सम्मेद षिखरजी यात्रा 2009 चे आयोजन करुन 1108 श्रावक, श्राविकांना दर्षन घडवून आणले यापैकी 400 श्रावक श्राविकांना मोफत दर्षन घडवून आणले

 

क्रिडा

  • युनिव्र्हसिटी वेटलिफटींग चॅम्पियन 76 व 77 साली जी. ए. काॅलेज सांगली.
  • राजमती स्पोर्टस् क्लबची स्थापना बॅडमिंटन, व्हाॅलीबाॅलची सुनिधा. क्रिडा प्रषीक्षण षिबीरे, सुप्त गुण विकास षिबीरे. तसेच या संस्थेने 4 रा‛ट्रीय खेळाडू तयार केले. जवळ जवळ 150 खेळाडू कार्यरत आहेत.
  • सांगली जिल्हा अमॅच्युअर अॅथलेटीक्स असोषिएषन.
  • वसंतदादा स्पोर्टस् क्लब, मार्केट यार्ड.

 

राजकीय क्षेत्रातील कार्य

  • माजी सरचिटणीस सांगली षहर युवक काॅंग्रेस आय.
  • माजी जिल्हा संयोजक, व्यापार उदयोग रोल.
  • सन 1991 पासून सांगली नगरपरिषद सदस्य
  • सांगली प्रभावी वक्ता, कार्यक्षम नगरसेवक
  • नागरिकांचा समस्यांबद्दल जागृत नगरसेवक म्हणून गनना.
  • 1997 उपाध्यक्ष, षहर काॅंगे्रस
  • सन 1998 सांगली मिरज आणि कुपवाड षहर महानगरपालिका प्रभाग क्र. 40 मधून विजयी.
  • सन 1998 सांगली मिरज आणि कुपवाड षहर महानगरपालिका सत्ताधारी पक्ष नेता म्हणून निवड
  • सन 1998 ते 2008 पर्यंत सांगली मिरज आणि कुपवाड षहर महानगरपालिकेत सभागृह नेता म्हणून कार्यरत