- मे. आदगोंडा बाबगोंडा पाटील ही प्रमुख पेढी सांगली मार्केट यार्डात गेल्या 40 वर्षापासून प्रसिध्द पेढी, गुळ व हळद व्यापार प्लाॅट नं. 266, मार्केट यार्ड, सांगली.
- मे. सुरेश आदगोंडा पाटील अँड कंपनी प्लाॅट नं 340, मार्केट यार्ड, सांगली.
- मे. जय ट्रेडिंग कंपनी, प्लाॅट नं 75, मार्केट यार्ड, सांगली.
- मे. निखिल ट्रेडर्स, प्लाॅट नं 142, मार्केट यार्ड, सांगली.
- मे. ग्रिनलॅंड डेव्हलपर्स प्रा लि. भरतेश, माधवनगर रोड, सांगली.
- जमखंडी शुगर लिमीटेड संचालक, 2500 टन क्षमतेचा खाजगी साखर कारखाना उभारणी.
- डायमंड कोल्ड स्टोअरेज प्रा. लि. 1990 पासून एम.आय.डी.सी. कुपवाड.
- मे. गोमटेश टेक्टाईल ग्रिल्स, एम.आय.डी.सी. कुपवाड.
- नंदनवन असोसिएटस, मार्केट यार्ड, सांगली.